Friday, 23 December 2016

Hello!!!

किती गंमत असते पाहा ना. 
घटना ,गोष्टी, व्यक्ती एकच. पण तिच्याकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी .. कोणाची रडकी , कोणाची स्वाभाविक , कोणाची कडवट, कोणाची सुंदर, कोणाची प्रचंड उत्साही, कोणाची अत्यंत चांगुलपणाची; निर्मळ.
 मला यातला तो सौंदर्यासक्त असा दृष्टीकोन अत्यंत भावतो आणि त्यावरचा माझा विश्वास अधिकाधिक दृढ होत चाललाय ...
मी त्याला म्हणेन  The Beutiful Mind... इतकं सुंदर मन ज्याला प्रत्येक गोष्टीत काहीतरी छानच दिसतं..  The mind  which , despite many flaws, says life is beutiful. Feels the love for it. Right here ,right now in the moment.
एक असं मन जे रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वर्ग उभा करतं. आज आत्ता इथे .
हाच तर एक चष्मा आपल्या डोळ्यांवरती कायम असायला हवा so प्रत्येक गोष्टीकडे एका beutiful दृष्टीकोनातून पाहता येईल 





या चष्म्यातून वाचलेलं, सुचलेलं, पाहिलेलं ,ऐकलेलं ,अनुभवलेलं, भावलेलं जे जे सुंदर असेल ते share  करायला आवडेल मला .
              so भेटत राहू या कट्ट्यावर !!!

No comments:

Post a Comment